उंच कड्यावर जाऊन काढलेल्या फोटोच्या मागे असते ती कठोर मेहनत चढण्याची, धापा टाकलेल्या श्वासांची आणि दिवस मावळेल म्हणून ऊर फुटस्तोवर धावताना निघालेल्या घामाच्या धारांची! रविवारचा दिवस होता आणि मी दिवसभर लोळत होतो. बरेच दिवस काही Thrilling […]
Treks and Trails
treks and trails lead us to beautiful destinations